NanoAZ Supplier In Nashik
NanoAZ- "Growth stage to Harvest stage"
Nano AZ चे फायदे -
👉🏻 झाडाची भरघोस वाढ होते 👉🏻झाडांची पाने टपोरे होतात
👉🏻झाड कायम हिरवीगार राहतात
👉🏻झाडाची रोग प्रतिकारशक्ती वाढते
👉🏻 झाडाची अन्न ग्रहण करण्याची शक्ती वाढते त्या मुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जलद होते , झाडे रोपे सशक्त होतात आणि पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते
👉🏻 कमी खर्चात उत्पादनात वाढ होते
👉🏻भरपूर फूल आणि फळ धारणा
👉🏻 झाडाची भरपूर शाखीय वाढ होऊन भरपूर फुटवा मिळतो
👉🏻 Nano AZ म्हणजे पिकाची थाळी - संपूर्ण पोषण
नॅनो AZ दर १५ दिवसांनी १५०-२०० लिटर पाण्यात 10 मिली फवारणी करावी.
ड्रिपद्वारे : 10मिली प्रती एकर. संपर्क :8308377628